• Download App
    सशस्त्र दलांवरील खर्चाला अर्थव्यवस्थेवरचे ओझे म्हणून पाहू नका : लष्करप्रमुख नरवणे । Expenditure on the armed forces Don't look at it as a burden on the economy

    सशस्त्र दलांवरील खर्चाला अर्थव्यवस्थेवरचे ओझे म्हणून पाहू नका ; लष्करप्रमुख नरवणे

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : सशस्त्र दलांवरील खर्चाला अर्थव्यवस्थेवर ओझे म्हणून पाहू नका. त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले. Expenditure on the armed forces Don’t look at it as a burden on the economy
    लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गुजरातमधील एका भाषणात सांगितले की, ” सशस्त्र दलावरील खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. ही अशी गुंतवणूक आहे ज्याचा पूर्ण परतावा आहे.” ते पुढे म्हणाले, ” सशस्त्र दले अर्थव्यवस्थेवर भार नाहीत. देशाच्या प्रगतीसाठी शांततापूर्ण वातावरण आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनतेने वागणे आवश्यक आहे.



    शांततेच्या काळात युद्धाची तयारी केली तर कोणतही युद्ध सहज जिंकता येते, असे सांगितले जाते. त्या पार्श्वभमीवर सशस्त्र दलांवर होणारा खर्च हा अर्थव्यवस्थेवरील बोजा नसून ती एक सर्वोतकृष्ट गुंतवणूक असून ऐन युध्दाच्या धामधुमीत आणि देशाच्या संरक्षणावेळी पूर्ण परतावा देणारी असते, असे नरवणे यांचे मत आहे.

    Expenditure on the armed forces Don’t look at it as a burden on the economy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे