वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांच्या वर गेली आहे. यापैकी दोन लाख जणांचा मृत्यू हा लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर झाला आहे. Eight lack died in USA due to corona
जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के असली तरी, जगातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये अमेरिकेचा वाटा १५ टक्के आहे. अमेरिकेत ६० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जगात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाची सर्वाधिक बळीदील अमेरिकेतच गेल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Eight lack died in USA due to corona
महत्त्वाच्या बातम्या
- अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणी योगींनी कालच दिले चौकशीचे आदेश; आज सामनातून अयोध्याला चोराची आळंदी केल्याचे टीकास्त्र!!
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद
- पिंपरी चिंचवड : तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या
- नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल