• Download App
    ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली: नितीन गडकरी|Driving License, Rc Book Is valid Up To 31 September 2021

    ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली; नितीन गडकरी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी घेतला आहे. Driving License, Rc Book Is valid Up To 31 September 2021

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्रालयाने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच हे निर्णय भाग आहेत. वरील ज्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू आहे.



    वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. या कालावधीत कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरी त्यांना दंड करू नये,त्यांची आधीची कागदपत्रं ग्राह्य धरावीत, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

    वरील कालावधीत PUC सर्टिफिकेटची वैधता संपली असेल, तर नवीन सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. अन्यथा दंड भरावा लागेल.

    Driving License, Rc Book Is valid Up To 31 September 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!