• Download App
    कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र।Doctors get new medicine for fight corona

    कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एली लिली अँड कंपनीजने (एलएलवाय.एन) तयार केलेल्या अँटीबॉडी मिश्रणाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र आले आहे. Doctors get new medicine for fight corona

    मोनोक्लोनाल अँटीबॉडीज या नैसर्गिक अँटीबॉडीजप्रमाणे वागतात यामुळे मानवी शरीराला कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी बळ मिळते. देशातील कोरोना उपचारावरील प्रक्रियेला वेग यावा म्हणून आमची कंपनी भारत सरकार आणि नियामक यंत्रणेच्या संपर्कात होती असेही कंपनीने म्हटले आहे. रिजेनेरॉन आणि रोश या कंपनीने तयार केलेल्या कॉकटेल अँटीबॉडी औषधाला मे महिन्यातच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे



    सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोनावरील उपचारासाठी या औषधाचा वापर होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट आणखी तीव्र झाली असताना हे औषध डॉक्टरांच्या हाती येणे महत्त्वपूर्ण मानले जाते. सर्वसाधारणपणे प्रौढांवरील उपचारासाठी या औषधाचा वापर करण्यात येईल, असे कंपनीच्या भारतातील शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

    Doctors get new medicine for fight corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार