जिल्हाधिकारी हा त्या जिल्ह्याचा प्रुमख असतो. संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आणि कोरोनाच्या या संकटकाळात लॉकडाऊनचं पालन व्हावं याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळं वेगवेगळे जिल्हाधिकारी त्यांच्या पद्धतीनं जिल्ह्यांमध्ये निर्णय घेत काम करत असतात. काही जिल्हाधिकारी अत्यंत आक्रमकपणेही त्यांचं काम करत असतात. छत्तीसगडच्या सूरजपूर येथील जिल्हाधिकारी रणवीर शर्माही असेक आक्रमक अधिकारी आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र ते त्यांचा आक्रमकपणा सामान्य नागरिकांवर दाखवत असल्याचं पाहायला मिळालं आहे. DM surajpur of chattisgarh beat boy on road video get viral
हेही वाचा –
- WATCH : अरुण गवळींची दगडी चाळ पाडणार, त्याजागी उभे राहणार टोलेजंग टॉवर
- WATCH : दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी राहा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय
- WATCH : घरातला AC ठरू शकतो धोकादायक, सरकारच्या गाईडलाइन्समध्ये इशारा
- WATCH : GOOD NEWS मान्सून अंदमानात दाखल, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
- WATCH : Battleground नावाने पबजी पुन्हा दाखल, पाहा काय नवं काय जुनं