• Download App
    देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे 'हॉटस्पॉट', सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले; देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच । Devbhoomi Kerala Bantaya Corona's 'hotspot', maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases increases

    देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले; देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. राज्यात सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले असून देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच आहे. Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases increases



    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशातील रुग्णसंख्येत ३५ हजार ६६२ इतकी भर पडली असून २८१ लोकांचा मृत्यू झाला. ३३ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये २३ हजार २६० नवीन रुग्ण आढळले असून १३१ जण दगावले आहेत. रुग्णांची ही संख्या देशात सर्वाधिक आहे.

    देशात लसीकरणाची घोडदौड

    शुक्रवारी देशात कोरोना लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस दिली आहे.

    Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे