• Download App
    दिल्लीच्या निर्भया केसच्या वकील सीमा कुशवाह बहुजन समाज पक्षात सामील । Delhi's Nirbhaya case lawyer Seema Kushwaha joins Bahujan Samaj Party

    दिल्लीच्या निर्भया केसच्या वकील सीमा कुशवाह बहुजन समाज पक्षात सामील

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीतील सन 2012 निर्भया केस मधील वकील सीमा कुशवाह यांनी आज बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी सीमा कुशवाहा यांचे पक्षात स्वागत केले. Delhi’s Nirbhaya case lawyer Seema Kushwaha joins Bahujan Samaj Party



    सन 2012 मध्ये दिल्लीमध्ये लक्झरी गाडीत एका मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या नृशंस बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. जिगरबाज वकील सीमा कुशवाह यांनी लढवली होती. त्या मुलीचे नामकरण देखील त्यांनी निर्भया असे केले होते. त्या मुलीला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत सीमा कुशवाह यांनी बाजू लावून धरली होती.

    या प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा झाली. या केस मुळे सीमा कुशवाहा राष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आल्या. त्यांनी आता बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे भारतात या निवडणूक लढवणार की नाही हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

    Delhi’s Nirbhaya case lawyer Seema Kushwaha joins Bahujan Samaj Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!