• Download App
    दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई; रॅकेटचा पर्दाफाशDelhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket

    दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई; रॅकेटचा पर्दाफाश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करून बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
    Delhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket

    दुबईतून कार आणणाऱ्या टोळीच्या मागावर दिल्ली पोलिस काही दिवसांपासून होते. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आलिशान कार जप्तही केल्या आहेत. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ आलिशान कार जप्त केल्या आहेत.



    ही टोळी मणिपूर, मेरठ ( युपी), इंदोर (मध्यप्रदेश) भागात कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

    Delhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते; अश्रुधुराचे गोळे सोडले

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू

    Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद – शरजीलला जामीन नाही; सुप्रीम कोर्टाची अपीलवर एक वर्षाची बंदी, 5 आरोपींना जामीन मंजूर