• Download App
    कोरोना काळातील वैद्यकीय उपकरणांसह कचऱ्याची विल्हेवाट डोकेदुखी; जगातिक आरोग्य संघटनेचा इशारा। Dangerous! Covid's medical equipment harms humans and the environment, WHO warns

    कोरोना काळातील वैद्यकीय उपकरणांसह कचऱ्याची विल्हेवाट डोकेदुखी; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणे मानव आणि पर्यावरणाला धोकादायक असल्याचा इशारा .जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. Dangerous! Covid’s medical equipment harms humans and the environment, WHO warns

    कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेवर गंभीर ताण आला आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि ऑपरेशन्समध्ये सुधारणा करणे आवश्यक असून हजारो टन अतिरिक्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.



    साथीमुळे २ लाख टनांहून अधिक वैद्यकीय कचरा जमा झाला असून त्यातील बहुतेक प्लास्टिक आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत, वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी सुमारे १.५ अब्ज पीपीई किट तयार आणि वितरित केली.त्यांचे वजन सुमारे ८७ हजार टन आहे.

    Dangerous! Covid’s medical equipment harms humans and the environment, WHO warns

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली