आज सकाळी ८.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. दरम्यान या मतमोजणीत एकूण २२ राऊंड पार पडले.DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT: Shiv Sena’s Kalaben Delkar wins; BJP defeated by 47 thousand 447 votes
विशेष प्रतिनिधी
दादरा नगर हवेली : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली आहे. यामध्ये शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय आहे.
आज सकाळी ८.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. दरम्यान या मतमोजणीत एकूण २२ राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन डेलकर यांना एकूण १,१२,७४१ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली. महेश गावीत यांचा तब्बल ४७ हजार ४४७ मतांनी पराभव झाला आहे.
DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT: Shiv Sena’s Kalaben Delkar wins; BJP defeated by 47 thousand 447 votes
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान