• Download App
    कोरोना संसर्गाला लागला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी बाधित रुग्णांची झाली नोंद Covid 19 less coronavirus infection After 81 days less than 60000 new coronaviruses were registered india

    Coronavirus Updates India : कोरोना संसर्गाला लागला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी बाधित रुग्णांची झाली नोंद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात केली असून ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. Covid 19 less coronavirus infection After 81 days less than 60000 new coronaviruses were registered india

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील बाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे.

    देशात २४ तासांत ५८,४१९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    Covid 19 less coronavirus infection After 81 days less than 60000 new coronaviruses were registered india

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज