वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारसरणीचा धोका अधिक असल्याचे मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh
मध्य प्रदेशातील खरगोन येथील हिंसाचाराबद्दल ते म्हणाले, रामनवमी किंवा कोणत्याही मिरवणुकीच्या दिवशी वारंवार दगडफेक होणे हा योगायोग नाही. हे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. कट्टरपंथी विचारातून हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याला आवर घालण्याची गरज आहे.
ते म्हणाले, “मी वारंवार सांगतो की, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या देशाला धोका नाही, तर कट्टरतावादी विचारसरणीचा देशाला धोका आहे, असे त्यांनी सांगितले.
country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh
महत्त्वाच्या बातम्या
- लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका
- राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप
- निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार
- माझ्या भीमा, तू उद्धरली माझ्यासारखीच कोट्यवधी कुळे…