गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.Corona’s infection, tweeted to Delhi Women’s Commission chairperson Swati Maliwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे
.
स्वाती मालीवाल यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली.त्यांनी स्वत:ला घरात विलणीकरण करुन घेतले आहे.
दरम्यान संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची कोविड चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “मला भयंकर आजारी असल्यासारखे वाटत आहे.तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी कोविड चाचणी करुन घ्या.” तसेच त्यांनी नागरिकांना स्वतःची काळची घेण्याचे आवाहन केले आहे.
Corona’s infection, tweeted to Delhi Women’s Commission chairperson Swati Maliwal
महत्त्वाच्या बातम्या
- KARUNA MUNDE-DHANANJAY MUNDE : करुणा मुंडे म्हणाल्या – धनंजय मुंडे यांचा आमच्या नवीन पक्षाला पाठिंबा…
- मंदिर आणि धार्मिक स्थळ आणखी बंद होणार का? , आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘ हे ‘ उत्तर
- मदर तेरेसा यांच्या संस्थेला पुन्हा मिळाला एफसीआरए परवाना, दोन आठवड्यांनंतर बहाल
- पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाबच्या डीजीपींना हटवले, निवडणुका जाहीर होण्याआधी चन्नी सरकारचा निर्णय, अन्यथा आयोगाकडे गेला असता अधिकार