• Download App
    WATCH : कोरोनाची तिसरी लाट नक्की कधी येणार कसे असेल स्वरुप, जाणून घ्या महत्त्वाची माहिती | corona third wave some important facts to know

    WATCH : कोरोनाची तिसरी लाट नक्की कधी येणार कसे असेल स्वरुप, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण गुरफटलेलो असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये तिसऱ्या लाटेची अधिक चर्चा सुरू झाली आहे. तिसरी लाट नमकी कधी येणार तिचं स्वरुप कसं असणार असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. याबाबत अभ्यासक तज्ज्ञ वेगवेगळे सल्ले देत आहेत मतंही मांडत आहेत. प्रामुख्यानं लहान मुलं आणि तरुणांना याचा धोका संभवतो असं सांगितलं जात आहे. पण नेमकी तिसरी लाट कशी असेल, कधी येईल याबाबत काही बाबी आपण जाणून घेऊयात. corona third wave some important facts to know

    हेही वाचा – 

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा