• Download App
    चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय, रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती । Corona havoc in China; The decision to lockdown again in the city of Changchun, frightened by the increase in the number of patients

    चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय, रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती

    वृत्तसंस्था

    बेजिंग : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार उडाला असून चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती वाढली आहे. Corona havoc in China; The decision to lockdown again in the city of Changchun, frightened by the increase in the number of patients

    जगभरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र चीनमध्ये कोरोनाने डोक वर काढले आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण अधिक सापडत आहे. चीनच्या चांगचुन शहरात लॉकडाऊन लावला आहे.



    कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात पसरला. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. आता नव्या विषाणूमुळे डोकेवर काढले आहे.

    चीनच्या वुहान शहरात २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूने जग ग्रासले होते.
    जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत रुग्ण आढळत आहेत. भारतात रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे.

    Corona havoc in China; The decision to lockdown again in the city of Changchun, frightened by the increase in the number of patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani hackers : पाकिस्तानी हॅकर्सनी भारतावर सायबर हल्ला केला; आर्मी स्कूल-एअरफोर्सची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न

    Robert Vadra : रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात कानपूर न्यायालयात याचिका दाखल; म्हणाले होते- भारतात मुस्लिमांना दाबले जातेय

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाची 6 जणांना पाकिस्तानात पाठवण्यास स्थगिती; व्हिसा मुदत संपूनही भारतात राहिल्याचा आरोप