• Download App
    इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना Corona, 190 passengers from Italy, Chaos at Amritsar airport; Another shocking incident

    इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था

    अमृतसर : अमृतसर येथे आज इटलीतून आलेल्या १९० विमान प्रवाशांना कोरोना झाल्याचे आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान,सर्वच प्रवाशांना क्वारंटाइन केले आहे. Corona, 190 passengers from Italy, Chaos at Amritsar airport; Another shocking incident

    अमृतसर येथील श्री गुरु रामदास विमानतळावर इटली या देशातून विमान प्रवासी उतरले. त्या पैकी १९० जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. रविवारी इटलीतून आलेल्या १७० पैकी १२५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. लागोपाठ दुसऱ्यांदा प्रवासी कोरोनाबाधित असल्याने विमानतळावर खळबळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    इटलीतील मिलान येथून आज अमृतसर येथे विमान दाखल झाले. या विमानात एकूण २९० प्रवासी होते. या प्रवाशांची चाचणी करण्यात आली असता त्यातील १९० प्रवासी करोना बाधित आढळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बाधित रुग्णांसह सर्वच प्रवाशांना तत्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे.

    Corona, 190 passengers from Italy, Chaos at Amritsar airport; Another shocking incident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही