कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.Corinne suffers 27 inmates in Arthur Road jail
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दरम्यान मुंबईमध्ये सध्या तिसरी लाटेमुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे.मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे.जेलमधील 27 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.
तुरुंगातील कैद्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या जुन्या कैद्यांमध्ये केवळ 4 कैद्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर इतर रुग्ण कैदी हे बाहेरून आलेले आहेत.
Corinne suffers 27 inmates in Arthur Road jail
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांपाठोपाठ राऊत सरसावले; गोवा – यूपीत 100% परिवर्तन होईल म्हणाले!!
- भारतीय नौदलाचे मोठे यश : सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, पश्चिम किनारपट्टीवर अचूक लक्ष्यभेद
- भाजपवर टीका करत पवारांनी उत्तर प्रदेशातली काँग्रेस फोडली; माजी आमदार सिराज मेहंदी राष्ट्रवादीत!!