• Download App
    दुबईहून परतलेल्या सर्व प्रवाशांना सक्तीचे 7 दिवस होम क्वारंटाइन | Compulsory 7 days home quarantine for all passengers returning from Dubai

    दुबईहून परतलेल्या सर्व प्रवाशांना सक्तीचे 7 दिवस होम क्वारंटाइन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव प्रचंड वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉन विषाणूने संसर्गित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर दुबईमधून येणार्या पॅसेंजर्सला 7 दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. शुक्रवारी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

    Compulsory 7 days home quarantine for all passengers returning from Dubai

    सातव्या दिवशी आरटी पीसीआर टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतरच यांना घराबाहेर पडण्याची परमिशन देण्यात आली आहे.


    Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका-राज्यात नवी नियमावली जाहीर;काय आहेत नवे नियम?


    जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच दुबईहून परत आलेल्या मुंबई स्थित लोकांना कोणत्याही प्रायव्हेट व्हेइकलने ट्रॅव्हल करणे अलाऊड नाहीये.

    Compulsory 7 days home quarantine for all passengers returning from Dubai

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला

    Bengaluru : बंगळुरूत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप; 2 लेक्चररसह 3 आरोपींना अटक; अभ्यासाच्या बहाण्याने मैत्री, नंतर अत्याचार