• Download App
    ईव्हीएमच्या वाहतुकीबाबत वाराणसीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आयोगाचे आदेश|Commission orders action against Varanasi official over EVM transport

    ईव्हीएमच्या वाहतुकीबाबत वाराणसीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आयोगाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रशिक्षणाच्या उद्देशाने ईव्हीएमची वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बुधवारी उत्तर प्रदेश, यूपीच्या चीफ इलेक्शन आॅफिसर, ‘सीईओ’ना वाराणसीचे जिल्हाधिकारी एन के सिंग यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.Commission orders action against Varanasi official over EVM transport



    मंगळवारी, समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी आरोप केला की वाराणसीमध्ये उमेदवारांच्या माहितीशिवाय ईव्हीएमची वाहतूक केली जात आहे. तसेच त्यांनी सपा कार्यकर्त्यांनी एक ट्रक अडवल्याचा दावा केला.

    ‘सीईओ’ने त्यानुसार पुढे जावे,असे निवडणूक आयोगाने सांगितले.

    Commission orders action against Varanasi official over EVM transport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI Surya Kant : रोहिंग्याप्रकरणी CJIच्या समर्थनार्थ 44 माजी न्यायाधीश; म्हणाले- विधानाचा चुकीचा अर्थ काढला

    Rahul Gandhi : राहुल संसद अधिवेशनादरम्यान जर्मनीला जाणार; भाजपने म्हटले- त्यांच्यासाठी LoP म्हणजे लीडर ऑफ पर्यटन

    Adani Group : अदानी समूह भारतात ₹10-12 लाख कोटी गुंतवणार; 6 वर्षांत पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमध्ये खर्च होईल