• Download App
    पश्चिम बंगालच्या जलजीवन अभियानासाठी केंद्र सरकारकडून ७ हजार कोटी रुपये Centre allocates Rs 7,000 crore to West Bengal under Jal Jeevan Mission

    पश्चिम बंगालच्या जलजीवन अभियानासाठी केंद्र सरकारकडून ७ हजार कोटी रुपये

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालला जलजीवन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारने ७ हजार कोटी दिलेले आहेत. Centre allocates Rs 7,000 crore to West Bengal under Jal Jeevan Mission

    जलजीवन अभियान राज्यात प्रभावी राबविता यावे यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरघोस चारवेळा तरतूद केली आहे. यंदाची तरतूद ही गेल्या वर्षीपेक्षा चारपट अधिक असल्याची माहिती केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दिली आहे. २०१९-२०२० मध्ये ९९५.३३ कोटी तर २०२०ते २०२१ मध्ये वाढवून १,६१४.१८ कोटी केली होती. यंदा ती सुमारे ७ हजार कोटी ( ६९९८.९७ कोटी रुपये ) केली आहे.



    संथ कारभार आणि दिलेल्या निधीचा वापर न करण्याच्या वृत्तीमुळे राज्य सरकार दिलेल्या निधीचा विनियोग करत नाही. त्यावर जलशक्ती मंत्रालयाने नाराजी व्यक्त कवलो आहे. आता सरकारने अभियान वेगाने राबविण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत ग्रामीण भागातील ४०.१० लाख घरांना पिण्याच्या पाणी नळीतून २०२० ते २०२१ मध्ये पुरविणार आहे. २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये ५२.७४ लाख घरांना नळाने पाणी देण्याची योजना आहे.

    गेल्या महिन्यात राज्यांना निधी

    गुजरात : ३४१० कोटी

    – मध्यप्रदेश : ५११७ कोटी

    -आठ उत्तर पूर्व राज्यांना : १६०५ कोटी

    Centre allocates Rs 7,000 crore to West Bengal under Jal Jeevan Mission

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य