• Download App
    सीडीएस जनरल बिपिन रावत आणि शूर अधिकारी - जवानांच्या पार्थिवांना निलगिरीच्या नागरिकांचा साश्रू नयनांनी निरोप!!CDS General Bipin Rawat and madhulika rawat mortals; nilgiri villagers throw flower petals

    सीडीएस जनरल बिपिन रावत आणि शूर अधिकारी – जवानांच्या पार्थिवांना निलगिरीच्या नागरिकांचा साश्रू नयनांनी निरोप!!

    वृत्तसंस्था

    निलगिरी : भारतीय सैन्य दलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य शूर अधिकारी जवान यांच्या पार्थिवांना निलगिरीच्या नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.CDS General Bipin Rawat and madhulika rawat mortals; nilgiri villagers throw flower petals

    जनरल बिपिन रावत मधुलिका रावत आणि अन्य शूर अधिकारी जवानांचे पार्थिव सुळूर एअर बेस वरून दिल्लीकडे रवाना झाले. त्यापूर्वी निलगिरीतून ॲम्बुलन्स द्वारे त्यांना एअरबेसवर नेण्यात आले. त्यावेळी निलगिरी तेल नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून शूरवीरांना सलामी दिली. त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला.


    Bipin Rawat : जनरल रावत यांच्या जागी कोण ? सीडीएस म्हणून ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच नाव आघाडीवर…


    यावेळी सलामी देणाऱ्या तामिळनाडू पोलिसांनाही अश्रू आवरले नाहीत. नागरिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रस्ते रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या शूर जवानांच्या पार्थिवच्या गाड्यांवर आणि आंदोलन अँबुलन्स वर पुष्प वर्षाव केला. निलगिरी आज दिवसभर बंद राहणार आहे.

    CDS General Bipin Rawat and madhulika rawat mortals; nilgiri villagers throw flower petals

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट