• Download App
    तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कार दिली भेट ; तमिळनाडूमधील सॉफ्टवेअर कंपनीचा उपक्रम।  Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu

    तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कार दिली भेट ; तमिळनाडूमधील सॉफ्टवेअर कंपनीचा उपक्रम

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नई येथील सॉफ्टवेअर फर्मने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना चक्क कार भेट दिली आहे. सलग पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी हा उपक्रम राबविला. Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu



    चेन्नईस्थित सॉफ्टवेअर फर्म Ideas2IT ने सोमवारी १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या गाड्या भेट दिल्या. कर्मचाऱ्यांनी कंपनीत पाच वर्षे काम केले. गाड्या भेट देण्याचा निर्णय एकत्रितपणे घेण्यात आला. मुरली विवेकानंदन यांनी २००९ मध्ये Ideas2IT ची स्थापना केली.

     Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार