• Download App
    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत भेटीवर; गुजरात आणि दिल्लीला देखील देणार भेट । British Prime Minister Boris Johnson visits India; He will also visit Gujarat and Delhi

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत भेटीवर; गुजरात आणि दिल्लीला देखील देणार भेट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या आठवड्यात प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. ते गुजरात आणि दिल्लीला देखील भेट देणार आहेत. British Prime Minister Boris Johnson visits India; He will also visit Gujarat and Delhi



    २१ एप्रिल रोजी ते गुजरातला भेट देणार असून २२ एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत जागतिक आव्हानांमध्ये आर्थिक, संरक्षण, सुरक्षा आणि तांत्रिक सहकार्याला चालना देण्यावर भर दिला जाईल.

    British Prime Minister Boris Johnson visits India; He will also visit Gujarat and Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!