• Download App
    ब्रिटिश पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन, साबरमतीत चरख्यावर सूत कातले|British PM inaugurates bulldozer unit in Vadodara

    ब्रिटिश पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन, साबरमतीत चरख्यावर सूत कातले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटिशचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते आज गुजरात राज्यातल्या वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन करण्यात आले . त्यांनी साबरमतीत चरखा चालविण्याचा आनंद लुटला.British PM inaugurates bulldozer unit in Vadodara

    ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी गुरुवारी गुजरातच्या वडोदऱ्यातील हलोल स्थित जेसीबी कंपनीच्या एका नव्या यूनिटचे उद्घाटन केले.बोरिस जॉन्सन यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली.


     


     

    तत्पूर्वी, अहमदाबादला त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा आणि वेलकम टू इंडियाचे होर्डिंग घेऊन लोकांनी त्यांचे स्वागत केले. साबरमती गांधी आश्रमात त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. चरख्यावर सूतही कातले.

    British PM inaugurates bulldozer unit in Vadodara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार