• Download App
    अर्थसंकल्प सादर करण्यासाठी शेणापासून बनवलेले ब्रीफकेस आणले|Bring a briefcase made of dung to present the budget

    अर्थसंकल्प सादर करण्यासाठी शेणापासून बनवलेले ब्रीफकेस आणले

    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी गाईच्या शेणाची ब्रीफकेस घेऊन आले. ती घेऊन छत्तीसगड विधानसभेत फिरले. ब्रीफकेसवर संस्कृतमध्ये “गोमाये वसते लक्ष्मी” असे लिहिले होते.ज्याचा अनुवाद “धनाची देवी लक्ष्मी शेणात वास करते” असा होतो. Bring a briefcase made of dung to present the budget



    छत्तीसगड सरकारने २०२० मध्ये गायपालक आणि शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. बघेल यांचा शेणाच्या ब्रीफकेससह घेतलेला फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

    Bring a briefcase made of dung to present the budget

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!