• Download App
    आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस|Booster doses can be taken by senior citizens as well as health workers

    आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस

    लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत.Booster doses can be taken by senior citizens as well as health workers


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.



    तीन महत्वाच्या घोषणा

    १) ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार.
    २) १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार .
    ३) त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

    ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.

    Booster doses can be taken by senior citizens as well as health workers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    तामिळनाडूत 234 पैकी फक्त 28 जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे भले मोठे घोषणापत्र; तब्बल 300000 नोकऱ्या आणि 10000 महिला कमांडोंचे संरक्षण द्यायचे आश्वासन!!

    Kharge : खरगेंचा गुजरातींवर केलेल्या विधानाबद्दल खेद; केरळमध्ये गुजरातींना अशिक्षित म्हटले होते: दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर महिलांचे आंदोलन

    Pawan Khera : पवन खेडांचा तेलंगणा हायकोर्टात अग्रीम जामिनासाठी अर्ज; एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांचा दिल्ली निवासस्थानी छापा