वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाचपैकी चार राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा दावा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.BJP regains power in four out of five states, Claims of key leaders; The opponent will fall face down
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ उत्तर प्रदेशमधील मतदानाचा एक टप्पा बाकी आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार आहे. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे नेत्यांनी सांगितले आहे.
या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. याबाबतचा विश्वास अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
BJP regains power in four out of five states, Claims of key leaders; The opponent will fall face down
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान खान यांच्याविरुध्द आंदोलन करताना बेनझीर यांची कन्या आसिफा भुट्टो यांच्या चेहऱ्यावर आदळले ड्रोन
- शरद पवार कारण नसताना मेट्रोतून फिरून आले, त्यांचा आणि मेट्रोचा काहीही संबंध नाही, गिरीश महाजन यांचा पलटवार
- ऑपरेशन गंगामध्ये ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत, खार्किव्हमध्ये एकही भारतीय नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट
- उध्दव ठाकरे दोनदा फोन करून सुशांत- दिशाच्या हत्येबाबत, मंत्र्यांची गाडी होती असे बोलू नका म्हणाले, नारायण राणे यांचा धक्कादायक आरोप