• Download App
    बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमीBihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured

    बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी

    मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.Bihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured


    विशेष प्रतिनिधी

    बिहार : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.बेला इथं कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला.यामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.



    बॉयलर फुटल्यानंतर जवळपास ५ किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू आला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामुळे आजुबाजुला असणाऱ्या कारखान्यांचेही काही नुकसान झाले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उपस्थित आहेत. पुढील तपास सुरू आहे.

    Bihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये