नवी दिल्ली – लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण म. गांधी जयंतीदिनी करण्यात आले. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १२५ फूट रूंद आहे. त्याचे वजन तब्बल चौदाशे किलो आहे.Biggest Indian Flag in Leh
झंस्कार पर्वतावर या ध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे उपस्थित होते.
जमिनीपासून दोन हजार फुटावर ध्वज फडकविण्यासाठी लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवांनांनी खांद्यावर वाहून नेला. एवढ्या अंतर चालण्यासाठी त्यांना दोन तासांचा कालावधी लागला.
Biggest Indian Flag in Leh
महत्त्वाच्या बातम्या
- ढोंगी धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त करेल देश, केरळमधील बिशप जोसेफ कल्लरंगट यांची टीका
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका