• Download App
    पश्चिम बंगालच्या निवडणुकी सेलिब्रिटी स्टार उमेदवारांचा जलवा, भाजपकडेही मोठी रांग | Big List of Celebrity Star Candidates of BJP in west bengal election

    WATCH : पश्चिम बंगालच्या निवडणुकी सेलिब्रिटी स्टार उमेदवारांचा जलवा, भाजपकडेही मोठी रांग

    Big List of Celebrity Star Candidates of BJP in west bengal election

    west bengal election :पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अनेक प्रकारच्या लढती पाहायला मिळत आहेत. पण या विधानसभा निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवार किंवा सेलिब्रिटींच्या (Celebrity Star Candidates) जोरावर सर्व पक्षांनी त्यांची वाटचाल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनेही राज्यात निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींना मादैनात उतरवलंय. मुळात पश्चिम बंगालमध्ये भाजपची यश मिळण्याची सुरुवातच एका स्टारपासून झाली होती. तो स्टार म्हणजे खासदार बाबुल सुप्रियो… या विजयानंतर भाजपनं रणनीती आखून पश्चिम बंगालमध्ये काम सुरू केलं आणि त्याचे परिणाम आज समोर आहेत. या निवडणुकीतही मिथूनसारखा मोठा स्टार भाजपनं त्यांच्या बाजुने करून घेतला. पण मिथून एक मोठं नाव असलं तरी इतरही अनेक स्टार या यादीत आहेत. भाजपच्या या यादीतील अशाच काही सेलिब्रिटी स्टार उमेदवारांची माहिती आपण घेणार आहोत. Big List of Celebrity Star Candidates of BJP in west bengal election

    हेही वाचा

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!