• Download App
    भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संताप|Bhaskar Jadhav, this is not a cure, anger on social media for abusing a woman who went to inspect the damage

    भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संताप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या दौºयात महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, असे नेटकरी त्यांना सुनावत आहेत.Bhaskar Jadhav, this is not a cure, anger on social media for abusing a woman who went to inspect the damage

    मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न केला जात आहे.मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाºया महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे.



    भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे. … हीच ती लोकं जे तुम्हाला निवडून देतात… आणि ठरवलं तर घरी पण बसवतात…त्या महिलेची परिस्थिती काय?तुम्ही तिला बोलताय काय?सर्वसामान्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं नाही, बोलायचं नाही का? बरं कुणाचं ऐकायचं नव्हतं तर दौरे कशाला करताय? असा सवाल त्यांना केला जात आहे.

    जनता खुर्चीवरही बसवते आणि खुर्चीवरुन खालीही खेचते हे बहुदा लक्षात नाही वाटत, असेही म्हटले जात आहे. ओ भास्कर जाधव ज्यांच्या मतांवर निवडून येतात त्यांच्यावरच हात उगारता ?अश्या माजोरड्या आमदारांचा जाहीर निषेध.

    मत मागायला आला की याच्यावर चप्पल उगरू नये…. शेणात बुडवून हाणली पाहिजे.आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय? अशी टीकाही केली जात आहे.

    Bhaskar Jadhav, this is not a cure, anger on social media for abusing a woman who went to inspect the damage

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती