• Download App
    अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न । Attempt to enter Ajit Doval's bungalow by car

    अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. Attempt to enter Ajit Doval’s bungalow by car



    बुधवारी सकाळी एका व्यक्तीन अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. आधीच सतर्क असलेल्या सुरक्षदलाच्या जवानांनी त्याला गेटवरच पकडले. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल त्याची चौकशी करत आहे.

    अजित डोवाल हे नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.

    Attempt to enter Ajit Doval’s bungalow by car

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत

    SIR Process : SIR प्रक्रिया-तामिळनाडूत 84 लाख मतदारांचे अर्ज जमा नाहीत; नाव वगळले जाऊ शकते, 11 डिसेंबर अंतिम तारीख

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!