• Download App
    असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला । Assange extradited to UK court Approval; The final decision rests with the government

    असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनच्या एका न्यायालयाने विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली. Assange extradited to UK court Approval; The final decision rests with the government



    वेस्टमिन्स्टर न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला. परंतु याबद्दलचा अंतिम निर्णय सरकारला करायचा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असांजलादेखील अपील करण्याची संधी असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    Assange extradited to UK court Approval; The final decision rests with the government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो