वृत्तसंस्था
मुंबई :अँग्री यंग मॅन अर्थात महानायक अमिताभ बच्चन आता ब्लॉगवरील कमेंटवरून व्यथित झाले असून त्यांनी ब्लॉग रायटिंगला रामराम ठोकण्याचा विचार सुरु केला. Amitabh Bachchan is Unhappy with comments of people’s on his blog
अमिताभ बच्चन यांनी बहारदार अभिनयातून रसिक अधिराज्य गाजविले आहे. चित्रपट आणि कौन बनेगा करोडपतीवरही लोकांनी अमाप प्रेम केलं. त्यामुळे त्यांनी ब्लॉग लिहिणंही सुरू केलं.
रोज अमिताभ बच्चन छोटा-मोठा ब्लॉग लिहित होते. पण आता ब्लॉगपासून ब्रेक घ्यावासा वाटू लागलं आहे. अमिताभ बच्चन यांनी नव्या ब्लॉगमध्ये ही बाब स्पष्ट केली. लिहिणं थांबवावं किंवा अदृश्य होऊन जावं असं वाटतं असं बच्चन म्हणतात.
बच्चन यांच्या या ब्लॉगल एक हजार कमेंट्स आल्या. गेल्या काही दिवसांपासून ब्लॉगवर येणाऱ्या कमेंटसनी ते व्यथित झाले होते. अगदी तुम्ही कधी मरणार, तुम्ही किती मदत देता आहात असे अनेक प्रश्न विचारले. त्यातून बच्चन यांना या प्रकाराचा उबग आला असावा असं बोललं जातं.
Amitabh Bachchan is Unhappy with comments of people’s on his blog
महत्त्वाच्या बातम्या
- Lockdown Effect : मुंबईच्या सोने बाजाराचे ८०० कोटींचे नुकसान; लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला
- Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार
- Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले , शुक्रवारी 53,249 जण खडखडीत बरे ; 39,923 जण बाधित
- Cyclone Tauktae : येथे पाहा अरबी समुद्रातील ‘तोक्ते’ चक्रीवादळाची लाइव्ह स्थिती, वाचा.. कशी पडतात ही चक्रीवादळांची विचित्र नावे?
- ई-पासशिवाय गोव्याला जाणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉला दणका ; आंबोलीमध्ये अडविले
- वादग्रस्त : शार्ली हेब्दोचे भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर व्यंगचित्र, 3.3 कोटी देवतांचा दाखला देत हिंदू धर्माचाही उपहास, वाचा सविस्तर…