वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाळेत गणवेश घालावा, हा नियम आहे. पण, त्या नियमांचे उल्लंघन करून हिजाबचा आग्रह धरल्याने देशात वादळ निर्माण झाले असताना त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या आणि हिजाबचे समर्थन करणाऱ्या स्वरा भास्करचा एक हॉट फोटो भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा केया घोष यांनी प्रसिद्ध करून स्वराचे लोका सांगे… हे पितळ उघडे पडले आहे. All naked in society; Supporters of the hijab As the hot photo of Swara Bhaskar was released, the brass fell open
महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये, हे ठरविणारे तुम्ही कोण? असा सवाल करणाऱ्या स्वराचे पितळ या निमिताने उघडे पडले आहे. स्वरा एका शॉर्ट स्कर्टमध्ये फोटोत दिसत आहे. हिजाब हा चेहरा झाकण्यासाठी असतो. पुरुष मंडळी उत्तेजित होऊ नयेत म्हणून महिलांनी अंगभर कपडे घालावेत, असे सांगितले जाते. मात्र एकीकडे हिजाबचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे स्वतः मात्र तोकडे कपडे घालून समाजाला प्रबोधन करायचे, हे स्वराचे पितळ या फोटोतून उघडे पडले आहे.
All naked in society; Supporters of the hijab As the hot photo of Swara Bhaskar was released, the brass fell open
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली राधा स्वामी डेराच्या प्रमुखांची भेट
- पुढील वर्षी सर्वाधिक विकासाचा दर भारतातच, लसीकरण आणि अर्थसंकल्पातील उचलेल्या पावलांना मिळणार यश
- एलॉन मस्क कर्णाचा अवतार, मात्र सगळा दानशूरपणा कर वाचविण्यासाठी
- आयटी कंपन्यांचा महसूल 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार, साडेचार लाख लोकांना मिळणार पुढील वर्षी नोकरी