• Download App
    दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा होणार आहे.|After Dussehra, the campaign will start in Uttar Pradesh, with Prime Minister Modi, Home Minister Amit Shah and J.P. P. Nadda is going to.

    दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा सभा होणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तरप्रदेशासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले असून, दसºयानंतर येथे प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार आहेत.After Dussehra, the campaign will start in Uttar Pradesh, with Prime Minister Modi, Home Minister Amit Shah and J.P. P. Nadda is going to.

    उत्तरप्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भाजपाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तरप्रदेशमधील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात 30 हून जास्त सभा घेणार आहेत.



    14 सप्टेंबरला अलिगढ आणि 26 सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्या 50 हून जास्त सभा होणार आहेत.

    After Dussehra, the campaign will start in Uttar Pradesh, with Prime Minister Modi, Home Minister Amit Shah and J.P. P. Nadda is going to.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली