• Download App
    तीव्र डोकेदुखी नंतर होतो ओमायक्रॉन संसर्ग डॉ. परवेश मलिक यांची माहिती|Acute headache is followed by omecron infection Dr. Information of Parvesh Malik

    तीव्र डोकेदुखी नंतर होतो ओमायक्रॉन संसर्ग डॉ. परवेश मलिक यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये झालेली धर्म संसदेत हिंदू धर्मगुरूंनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी धर्म गुरूंवर गुन्हे दाखल करण्यात आल आहेत. हिंदू सेनेने याला विरोध केला असून हिंदूंवर गुन्हे दाखल करता तर मुस्लिमांवरही करा अशी मागणी केलीआहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.Acute headache is followed by omecron infection Dr. Information of Parvesh Malik

    धर्मसंसद प्रकरणात हिंदूंवर कारवाई होत असेल तर मुस्लीम नेत्यांनाही द्वेषपूर्ण भाषणासाठी अटक करावी, असेही या अर्जात म्हटले आहे. याशिवाय हिंदू सेनेला पक्षकार बनवण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.



    हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या या अर्जात असदुद्दीन ओवेसी, तौकीर रझा, साजिद रशिदी, अमानतुल्ला खान, वारिस पठाण यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, असे म्हटले आहे.

    हिंदू अध्यात्मिक नेत्यांनी धर्मसंसद आयोजित करणे हे इतर कोणत्याही धर्म किंवा श्रद्धेच्या विरोधात मानले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला विरोध केला जाऊ नये. धर्मगुरूंची विधाने हिंदू संस्कृती आणि सभ्यतेवर गैर-हिंदू समुदायाच्या सदस्यांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून होती आणि अशी उत्तरे द्वेषपूर्ण भाषणाच्या कक्षेत येणार नाहीत, असे म्हटले आहे.

    जोपर्यंत चौकशी अधिकाऱ्याकडून सविस्तर चौकशी केली जात नाही तोपर्यंत याचिकाकत्यार्ने आरोप केलेल्या द्वेषयुक्त भाषणाचा शोध लावता येणार नाही. प्रत्येक विधान हे द्वेषयुक्त भाषण मानले जाऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व धर्मांच्या अनुयायांना समान संरक्षण दिले आहे.

    या देशातील प्रत्येक नागरिकाला विवेक, आचरण आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदूंच्या धर्म संसदेचे आयोजन भारतीय राज्यघटनेद्वारे संरक्षित आहे, त्यामुळे याचिकाकत्यार्चे आक्षेप घटनात्मक योजनेच्या विरोधात आणि हिंदूंच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहेत, असे या अर्जात म्हटले आहे.

    Acute headache is followed by omecron infection Dr. Information of Parvesh Malik

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!