• Download App
    घटस्फोटीत, सेकंड हॅन्ड म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री समांथाचे सडेतोड उत्तर | Actress Samantha's bold answer to the user who called her second hand and divorcy

    घटस्फोटीत, सेकंड हॅन्ड म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री समांथाचे सडेतोड उत्तर

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अलिकडे बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तिने अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट साइन केले आहेत. पण आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे. एखाद्या स्त्रीच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुन तिला निशाणा साधायचे. नुकताच तिने पुष्पा या सिनेमामध्ये आयटम साँग परफॉर्म केले होते. या सॉंग वरूनही बऱ्याच लोकांनी टीकेची झोड उठवली होती.

    Actress Samantha’s bold answer to the user who called her second hand and divorcy

    तिला ट्विटरवर एका युजरने अपशब्द वापरून कामराली दुकानदार या युजरने म्हटले होते की, एका सभ्य गृहस्ताकडून 50 कोटी रुपये उकरणारी ही घटस्फोटीत, सेकंड हॅंड स्त्री आहे. या युजरच्या कमेंन्टवर समांथाने अतिशय शांतपणे ‘गॉड ब्लेस युवर सोल’ अशी कमेंट देत त्याला प्रत्युत्तर दिले आहे.


    द फॅमिली मॅन २ फेम अभिनेत्री समानथाचे बॉलीवूड पदार्पण


    नागा चैतन्य आणि समंथा या दोघांनी घटस्फोट जाहीर केल्यानंतर बऱ्याच लोकांनी फक्त समानता एकटीलाच टार्गेट केले होते. तिच्याविरूद्ध अनेक अफवा उठल्या होत्या. 200 करोड रूपये तिने घेतले अशी देखील अफवा चालू होती.

    अशा प्रत्येक अफवे नंतर आपण बोलणाऱ्या प्रत्येकाचे तोंड बंद करु शकत नाही. पण कधी कधी डोक्यावरून पाणी गेले की तर मात्र आपल्या उत्तर द्यावंच लागतं. आणि समांथाने नुकत्याच दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे तिचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

    Actress Samantha’s bold answer to the user who called her second hand and divorcy

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य