• Download App
    बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला विद्यार्थी आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण, ५४ वा क्रमांक । A student sentence in Bihar Jail Passed IIT exam

    बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला विद्यार्थी आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण, ५४ वा क्रमांक

    वृत्तसंस्था

    नवादा (बिहार) : बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विद्यार्थ्याने IIT JAM परीक्षेत ५४ वा क्रमांक पटकाविला आहे. तुरुंगात बंद असलेल्या सुरज कुमार या कैदीने मास्टर्स (जेएएम) परीक्षेसाठी आयआयटी संयुक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. A student sentence in Bihar Jail Passed IIT exam



    यावर्षी सूरजने आयआयटी रुरकीने घेतलेल्या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर ५४ वा क्रमांक पटकावला. खून प्रकरणातील हा आरोपी सूरज एप्रिल-२०२१ पासून तुरुंगात आहे तेथून त्याने आपले शिक्षण सुरू ठेवले आहे.

    A student sentence in Bihar Jail Passed IIT exam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!