• Download App
    बीटिंग रिट्रीट सोहळ्यात एक हजार ड्रोनचा शो; आकाशात साकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव A show of a thousand drones at the Beating Retreat ceremony

    बीटिंग रिट्रीट सोहळ्यात एक हजार ड्रोनचा शो; आकाशात साकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झाल्यावर आयोजित बीटिंग रिट्रीट सोहळ्यात एक हजार ड्रोननी आकाशात कसरती करत
    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची झलक सादर केली. ते पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले तसेच तंत्रज्ञानाची किमया दिसली. एकाच वेळी १ हजार ड्रोन आकाशात उडत असल्याचे विलोभनीय दृश्य नागरिकांनी पहिले. A show of a thousand drones at the Beating Retreat ceremony

    प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झाल्यानंतर प्रथेप्रमाणे सैन्य दल बराकीत पाठविण्याचा सोहळा केला जातो. त्याला बीटिंग रिट्रीट , असे म्हंटले जाते.
    सोहळ्यात १००० ड्रोननी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साकारला.

    प्रजासत्ताक दिनाची सांगता बीटिंग रिट्रीटने झाली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. दिल्लीतील विजय चौकात सुरू असलेल्या बीटिंग रिट्रीटमध्ये सर्वात खास ड्रोन शोचे आयोजन ठरले.’ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे पहिल्यांदा वाजले. मात्र, यावेळी महात्मा गांधींच्या आवडत्या भजन ‘अबाइड विथ मी’ची धून ऐकू आली नाही.

    A show of a thousand drones at the Beating Retreat ceremony

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला