• Download App
    रशियातील कोळसा खाणीत आगीचा भडका; ५२ कामगार दगावले; अनेकजण गंभीर जखमी। A massive explosion at a coal mine in Russia, at least 52 workers died and several injured

    रशियातील कोळसा खाणीत आगीचा भडका; ५२ कामगार दगावले; अनेकजण गंभीर जखमी

    विशेष प्रतिनिधी

    मास्को : रशियातील कोळसा खाणीत स्फोट झाल्यावर आगीचा भडका उडाला. त्यात ५२ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
    A massive explosion at a coal mine in Russia, at least 52 workers died and several injured

    रशियातील सायबेरियामध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी घडलेली ही घटना सर्वात भीषण आहे. रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, लिस्टव्यझनाया कोळसा खाणीत अनेक मृतदेह आहेत. ते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



    कोळशाच्या धुरामुळे गुदमरुन ११ कामगारांचा मृत्यू झाला होता. होती.तर २५० मीटर खोलीवर काम करत होते. यानंतर आगीमुळे अन्य कामगारांचा मृत्यू झाला.

    A massive explosion at a coal mine in Russia, at least 52 workers died and several injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- महाराष्ट्रात डबल नव्हे ट्रिपल इंजिन सरकार हवे, ‘​​​​​​​स्थानिक’च्या निवडणुकीत विरोधकांचा सफाया करा

    Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याने फोडली तहसीलदारांची गाडी; सरकारच्या पॅकेजमधील अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने संताप अनावर

    ​​​​​​​Election Commission : राजस्थान, एमपी, यूपी, बंगालसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR; 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार