• Download App
    विंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह । A big blow to Team India before the West Indies series, this player is Kovid positive

    विंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी अनेक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. A big blow to Team India before the West Indies series, this player is Kovid positive


     


    अनेक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माची ही पहिली वनडे मालिका आहे. त्यामुळे तो चिंतेत पडला आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह स्टार खेळाडू

    सलामीवीर फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर हा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार सदस्यांना मालिका सुरू होण्यापूर्वी विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.

    A big blow to Team India before the West Indies series, this player is Kovid positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार