• Download App
    देशात दिवसभरात ८४,३३२ कोरोनाचे रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू ; ७०दिवसांतील नीचांक। 84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day low

    देशात दिवसभरात ८४,३३२ कोरोनाचे रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू ; ७०दिवसांतील नीचांक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात २४ तासांत ८४ हजार ३३२ जणांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या गेल्या ७० दिवसांतील हा नीचांकी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. 84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day low



    सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ असून एका दिवसात ४००२ जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची एकूण संख्या तीन लाख ६७ हजार ०८१ वर पोचली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या १० लाख ८० हजार ६९० वर पोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.६८ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के आहे.  आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ०८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

    84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day low

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य