• Download App
    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील तब्बल ७९८ डॉक्टरांचा मृत्यू। 800 doctors died in second wave

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील तब्बल ७९८ डॉक्टरांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ७९८ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल कौन्सिलने म्हटले आहे. यात सर्वाधिक दिल्लीत १२८ डॉक्टर मृत्युमुखी पडले तर बिहारमध्ये ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. 800 doctors died in second wave



    कोरोना काळात भारतात ग्रामीण भाग, शहरी भागात डॉक्टर अहोरात्र सेवा देत आहेत. यादरम्यान कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरली आणि यात आजपर्यंत सुमारे ८०० डॉक्टरांचा जीव गेला. दिल्ली, बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ७९ डॉक्टरांचे निधन झाले. डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये अनुक्रमे २३ आणि २४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. पॉंडेचरीत मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. तेथे एक डॉक्टर कोरोनाने दगावला आहे.

    800 doctors died in second wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी