• Download App
    केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ7th Pay Commission The good news for central employees is the 14 percent increase in dearness allowance 7th Pay Commission

    केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर मिळाली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत १४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे त्यांची पाची बोटे तुपात आहेत. 7th Pay Commission The good news for central employees is the 14 percent increase in dearness allowance

    सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्त्याची घोषणा केली आहे. यानंतर ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय भत्त्यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही घोषणा फक्त केंद्रीय सार्वजनिक केंद्रीय उपक्रमच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. दरम्यान नव्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाली आहे. ज्यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

    कर्मचाऱ्यांच्या भत्त्यातील वाढीनंतर त्यांच्या पगारात बंपर वाढ झाली आहे. मात्र लक्षणीय बाब म्हणजे  ही घोषणा फक्त केंद्रीय सार्वजनिक केंद्रीय उपक्रमच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये जानेवारीअखेर सुधारणा केली आहे.

    7th Pay Commission The good news for central employees is the 14 percent increase in dearness allowance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य