• Download App
    लडाख मधील कारगिल भागात 5 रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के | 5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    लडाख मधील कारगिल भागात ५ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

    विशेष प्रतिनिधी

    कारगिल : काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास लडाखमधील कारगील भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाहीये त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या भूकंपाची माहिती ani ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेली आहे.

    5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    26 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील मंडी मध्येदेखील भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता मागे झालेल्या भूकंपापेक्षा जास्त होती. मागील सात दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का येथे जाणवला होता. पण या मालिकेमध्ये देखील कोणतीही जीवित व वित्तहानी झाली न्हवती.


    Indonesia Earthquake : ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले, त्सुनामीचा इशारा


    या वर्षात देशातील बऱ्याच भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवले होते. 22 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बंगळूर जवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात सकाळी सलग 2 दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 आणि 3 इतकी होती.

    5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन

    AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण