वृत्तसंस्था
किव्ह : रशियाच्या हल्ल्यानंतर सुमारे ३ हजार युक्रेनियन सैनिक मारले गेले आणि सुमारे दहा हजार युक्रेनियन सैनिक जखमी झाले, आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली. 3,000 Ukrainian troops in Russian attack Martyr: President Volodymyr Zhelensky
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन दोन महिने लोटले असून युक्रेनचा पराभव करणे रशियाला अवघड जात आहे. रशियाची प्रमुख युध्दनौका मस्कोवाला युक्रेन कडून जलसमाधी मिळाली आहे. क्षेपणास्त्र हल्यात ती बुडाली होती.
त्यांनी सांगितले की, आता किती सैनिक जिवंत राहतील हे सांगणे कठीण आहे. युद्धात १९ हजार ते २० हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला.
3,000 Ukrainian troops in Russian attack Martyr: President Volodymyr Zhelensky
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक राष्ट्र एक भाषा’ लागू करण्याची योग्य वेळ : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अब्दुल्लाकुट्टी यांचे मत
- ‘गीता’चे पालनपोषण करणाऱ्या बिल्किस बानोचे पाकिस्तानात निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक
- BJP Answer : मोदींना प्रश्न विचारणारे 13 नेते दुटप्पी; बंगाल – राजस्थान हिंसाचाराबद्दल गप्प!!
- दक्षिणेतील काही राज्यांत पावसाची शक्यता
- आता उष्ण वातावरणातही टिकणाऱ्या लसीवर संशोधन कोल्ड चेन स्टोरेज नसलेल्या देशांसाठी दिलासा