• Download App
    देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २४५१ रुग्ण आढळले, १४ हजार सक्रिय प्रकरणे2451 corona in the last 24 hours in the country; Patients found, 14,000 active cases

    देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २४५१ रुग्ण आढळले, १४ हजार सक्रिय प्रकरणे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २४५१रुग्ण आढळले असून १४ हजारवर सक्रिय प्रकरणे आढळली आहेत. 2451 corona in the last 24 hours in the country; Patients found, 14,000 active cases

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोविडचे २४५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान, कोरोना विषाणूची लागण झालेले १५८९ रुग्ण बरे झाले आहेत,

    बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४,२५,१६.०६८ झाली आहे आणि बरे होण्याचा दर ९८.७५ % आहे. त्याच वेळी, कोविडची सक्रिय प्रकरणे १४२४१ वर पोहोचली आहेत.

    2451 corona in the last 24 hours in the country; Patients found, 14,000 active cases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला