• Download App
    रशियाचे २० हजार सैनिक मारले, युक्रेनचा दावा; युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला । 20,000 Russian soldiers killed, Ukraine claims; Two months have passed since the war began

    रशियाचे २० हजार सैनिक मारले, युक्रेनचा दावा; युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला

    वृत्तसंस्था

    किव्ह : रशियाचे २० हजार सैनिक मारले आहेत, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होऊन दोन महिने झाले असून दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात युक्रेनचे अधिक आहे. 20,000 Russian soldiers killed, Ukraine claims; Two months have passed since the war began



    युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, १५ एप्रिलपर्यंत २० हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. मंत्रालयाने ट्विट केले की, “आतापर्यंत ७५६ टँक, १९७६ चिलखती वाहने, १४४ हेलिकॉप्टर, ७६ इंधन टाक्या, १४४३ वाहने आणि १६३ विमाने आणि इतर लष्करी उपकरणे रशियाने नष्ट केली आहेत. लक्षणीय म्हणजे, शुक्रवारी युक्रेन-युद्धाचा५१ वा दिवस होता.

    20,000 Russian soldiers killed, Ukraine claims; Two months have passed since the war began

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार