• Download App
    रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा 1832 कोटी रुपये प्रॉडक्टिव्हिटी आधारित बोनस1832 crore productivity based bonus of central government to railway employees

    रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा 1832 कोटी रुपये प्रॉडक्टिव्हिटी आधारित बोनस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 1832 कोटी रुपयांचा प्रॉडक्टिव्हिटी बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 1832 crore productivity based bonus of central government to railway employees

    रेल्वे मंत्रालय आपल्या 11,27,000 कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपये प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड अर्थात उत्पादन आधारित बोनस देणार आहे. हा 78 दिवसांचा बोनस असेल आणि यात सर्वाधिक रक्कम सीमा 17,951 रुपये असेल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या बोनस रकमेला आणि बोनस देण्याच्या निकषांना मंजुरी देण्यात आली आहे.

    1832 crore productivity based bonus of central government to railway employees

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार